रेप कल्चर
वैभव छाया
२८ ऑक्टोबर २०२५
माध्यमांतर वैभव छाया यांचा हा लेख सामाजिक वास्तवावर खोलवर भाष्य करणारा आहे. बदलापूर, बंगाल आणि इतर राज्यांतील बलात्कार प्रकरणांचा सविस्तर आढावा घेत त्यांनी फक्त घटनांची मांडणी नाही केली, तर त्यामागील राजकीय हिपोक्रसी, समाजातील पुरुषसत्तात्मक वृत्ती, प्रशासनाची निष्क्रियता आणि आपली नैतिक दुर्बलता यांवरही प्रकाश टाकला आहे. लेखात लोकांच्या प्रतिक्रियांचा, माध्यमांच्या भूमिकांचा आणि शिक्षणव्यवस्थे…